Next

video - अभिनेत्री मयुरी वाघ रंगली बाप्पा भक्तीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 15:15 IST2016-09-12T09:44:36+5:302016-09-12T15:15:58+5:30

नेेहमी गुन्हेगारांना धडा शिकवणारी अस्मिता अर्थात मयुरी वाघ सध्या बाप्पाच्या चरणी लीन झालीय. विशेष म्हणजे नुकताच मयुरीचा साखरपुडा झालाय. आणि लवकरच ती अभिनेता पियुष रानडेसह विवाहबंधनात अडकणार आहे. भावी आयुष्यासाठी तिने यावेळी बाप्पाचा आशिर्वाद घेतलाय.

नेेहमी गुन्हेगारांना धडा शिकवणारी अस्मिता अर्थात मयुरी वाघ सध्या बाप्पाच्या चरणी लीन झालीय. विशेष म्हणजे नुकताच मयुरीचा साखरपुडा झालाय. आणि लवकरच ती अभिनेता पियुष रानडेसह विवाहबंधनात अडकणार आहे. भावी आयुष्यासाठी तिने यावेळी बाप्पाचा आशिर्वाद घेतलाय.नेहमी गुन्हेगारांना धडा शिकवणारी अस्मिता अर्थात मयुरी वाघ सध्या बाप्पाच्या चरणी लीन झालीय. विशेष म्हणजे नुकताच मयुरीचा साखरपुडा झालाय. आणि लवकरच ती अभिनेता पियुष रानडेसह विवाहबंधनात अडकणार आहे. भावी आयुष्यासाठी तिने यावेळी बाप्पाचा आशिर्वाद घेतलाय.