व्हेंटिलेटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 15:49 IST2016-11-02T15:49:43+5:302016-11-02T15:49:43+5:30
‘व्हेंटिलेटर’ची कथा आहे कामेरकर कुटुंबाची. दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या वडिलोपार्जित घरात हा गणेशोत्सव साजरा करणारं हे कुटुंब. या गणेशाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच जोरदार चालू आहे आणि गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असताना कुटुंब प्रमुख ‘गजू काका’ कोमामध्ये जातात आणि त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात येते. इथूनच कामेरकर कुटुंबात गोंधळाला सुरुवात होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच अमेरिकेतील कामेरकर कुटुंबही या हॉस्पीटलमध्ये धाव घेतात. आणि इथुन उलगडत जातो नात्यांचा एक अनोखा प्रवास. एका घटनेमुळं कामेरकर कुटुंब एकत्र येतं आणि त्यासोबतच एकत्र येतात या कुटुंबातील लोकांचे स्वभाव. कुणाचा जिव्हाळा तर कुणाचा स्वार्थीपणा, कुणाचा आपलेपणा तर कुणाचा धूर्तपणा.या सगळ्यांची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत.
‘व्हेंटिलेटर’ची कथा आहे कामेरकर कुटुंबाची. दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या वडिलोपार्जित घरात हा गणेशोत्सव साजरा करणारं हे कुटुंब. या गणेशाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच जोरदार चालू आहे आणि गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असताना कुटुंब प्रमुख ‘गजू काका’ कोमामध्ये जातात आणि त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात येते. इथूनच कामेरकर कुटुंबात गोंधळाला सुरुवात होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच अमेरिकेतील कामेरकर कुटुंबही या हॉस्पीटलमध्ये धाव घेतात. आणि इथुन उलगडत जातो नात्यांचा एक अनोखा प्रवास. एका घटनेमुळं कामेरकर कुटुंब एकत्र येतं आणि त्यासोबतच एकत्र येतात या कुटुंबातील लोकांचे स्वभाव. कुणाचा जिव्हाळा तर कुणाचा स्वार्थीपणा, कुणाचा आपलेपणा तर कुणाचा धूर्तपणा.या सगळ्यांची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत.‘व्हेंटिलेटर’ची कथा आहे कामेरकर कुटुंबाची. दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या वडिलोपार्जित घरात हा गणेशोत्सव साजरा करणारं हे कुटुंब. या गणेशाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच जोरदार चालू आहे आणि गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असताना कुटुंब प्रमुख ‘गजू काका’ कोमामध्ये जातात आणि त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात येते. इथूनच कामेरकर कुटुंबात गोंधळाला सुरुवात होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच अमेरिकेतील कामेरकर कुटुंबही या हॉस्पीटलमध्ये धाव घेतात. आणि इथुन उलगडत जातो नात्यांचा एक अनोखा प्रवास. एका घटनेमुळं कामेरकर कुटुंब एकत्र येतं आणि त्यासोबतच एकत्र येतात या कुटुंबातील लोकांचे स्वभाव. कुणाचा जिव्हाळा तर कुणाचा स्वार्थीपणा, कुणाचा आपलेपणा तर कुणाचा धूर्तपणा.या सगळ्यांची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत.