Next

फुगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 11:38 IST2016-11-04T11:38:16+5:302016-11-04T11:38:16+5:30

दोन जिवलग मित्रांची रंगीत दुनिया 'फुगे' सिनेमात मांडण्यात आली आहे.विशेष म्हणजे जिवलग मित्र आणि गर्लफ्रेंड या दोघांमध्ये अडकलेल्या आजकालच्या तरुणांची मानसिकता या सिनेमात पाहायला मिळणार आहे. मित्राला सोडवत नाही आणि प्रेयसीला दुखावता येत नाही अशा दोन भावनिक गुंतागुंतीत होत असलेली तारेवरची कसरत 'फुगे' सिनेमात पाहायला मिळणार आहे.

दोन जिवलग मित्रांची रंगीत दुनिया 'फुगे' सिनेमात मांडण्यात आली आहे.विशेष म्हणजे जिवलग मित्र आणि गर्लफ्रेंड या दोघांमध्ये अडकलेल्या आजकालच्या तरुणांची मानसिकता या सिनेमात पाहायला मिळणार आहे. मित्राला सोडवत नाही आणि प्रेयसीला दुखावता येत नाही अशा दोन भावनिक गुंतागुंतीत होत असलेली तारेवरची कसरत 'फुगे' सिनेमात पाहायला मिळणार आहे.दोन जिवलग मित्रांची रंगीत दुनिया 'फुगे' सिनेमात मांडण्यात आली आहे.विशेष म्हणजे जिवलग मित्र आणि गर्लफ्रेंड या दोघांमध्ये अडकलेल्या आजकालच्या तरुणांची मानसिकता या सिनेमात पाहायला मिळणार आहे. मित्राला सोडवत नाही आणि प्रेयसीला दुखावता येत नाही अशा दोन भावनिक गुंतागुंतीत होत असलेली तारेवरची कसरत 'फुगे' सिनेमात पाहायला मिळणार आहे.