Next

Majhi Tujhi Reshimgath Serial Cast Pari - Myra Vaikul | मालिका सुरू होताच मायरासाठी घडली खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 15:42 IST2021-08-31T15:41:55+5:302021-08-31T15:42:18+5:30

झी मराठी या वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ ही नविन मराठी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे ती म्हणजे चिमुरडी परी मायरा वैकुलने. पण आता मालिका तर सुरू झाली आहे आणि मायरासाठी मालिका सुरू होताच कोणती खास गोष्ट घडली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -