निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 18:00 IST2018-01-19T14:55:55+5:302018-01-23T18:00:57+5:30
‘तेरा इंतजार’ नंतर अभिनेता अरबाज खान याचा ‘निर्दाेष’ हा एक चित्रपट रिलीज झाला आहे. सुब्रतो पॉल आणि प्रदिप रंगवानी दिग्दर्शित हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर आहे. या चित्रपटात अरबाजशिवाय मंजरी फडणीस, अश्मित पटेल, महक चहल, मुकुल देव हे सर्व स्टारकास्ट आहेत. ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तर आपटला पण, आता ‘निर्दाेष’ या सस्पेन्स, थ्रिलरपटाकडून त्याला प्रचंड अपेक्षा आहेत. बॉक्स आॅफिसवर चित्रपट हिट होणार का? हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.
‘तेरा इंतजार’ नंतर अभिनेता अरबाज खान याचा ‘निर्दाेष’ हा एक चित्रपट रिलीज झाला आहे. सुब्रतो पॉल आणि प्रदिप रंगवानी दिग्दर्शित हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर आहे. या चित्रपटात अरबाजशिवाय मंजरी फडणीस, अश्मित पटेल, महक चहल, मुकुल देव हे सर्व स्टारकास्ट आहेत. ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तर आपटला पण, आता ‘निर्दाेष’ या सस्पेन्स, थ्रिलरपटाकडून त्याला प्रचंड अपेक्षा आहेत. बॉक्स आॅफिसवर चित्रपट हिट होणार का? हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.‘तेरा इंतजार’ नंतर अभिनेता अरबाज खान याचा ‘निर्दाेष’ हा एक चित्रपट रिलीज झाला आहे. सुब्रतो पॉल आणि प्रदिप रंगवानी दिग्दर्शित हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर आहे. या चित्रपटात अरबाजशिवाय मंजरी फडणीस, अश्मित पटेल, महक चहल, मुकुल देव हे सर्व स्टारकास्ट आहेत. ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तर आपटला पण, आता ‘निर्दाेष’ या सस्पेन्स, थ्रिलरपटाकडून त्याला प्रचंड अपेक्षा आहेत. बॉक्स आॅफिसवर चित्रपट हिट होणार का? हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.