Next

Cruise Drugs Party : Aryan Khanचं पुढे काय होणार? 'ही' असणार कारवाई | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:18 PM2021-10-04T12:18:47+5:302021-10-04T12:19:13+5:30

सध्या बॉलीवुड आणि इतरत्र एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे आर्यन शाहरुख खानची अटक... मुंबई ते गोवा जाणाऱ्या एका क्रूज वर छापा टाकला आणि त्यामध्ये हाय प्रोफाईल कॉलेज युवक-युवतींना अटक करण्यात आली त्यामध्येच एक होता आर्यन शाहरुख खान... कालपासून सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा आणि अनेक फोटो व्हायरल होत आहेत त्यानंतर आता आर्यन कालचा पुढे काय होणार हा सवाल सुद्धा सोशल मीडियावर विचारला जातोय...