Next

रांची डायरीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 13:46 IST2017-10-13T08:16:34+5:302017-10-13T13:46:34+5:30

छोट्या छोट्या शहरांमधील मुलांची स्वप्नं मोठी असतात. जीवनात काही तरी करुन दाखवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते. हीच स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. छोट्या शहरांमधील मुलांच्या स्वप्नांची कहानी सिनेमात पाहायला मिळणार आहे.

छोट्या छोट्या शहरांमधील मुलांची स्वप्नं मोठी असतात. जीवनात काही तरी करुन दाखवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते. हीच स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. छोट्या शहरांमधील मुलांच्या स्वप्नांची कहानी सिनेमात पाहायला मिळणार आहे.छोट्या छोट्या शहरांमधील मुलांची स्वप्नं मोठी असतात. जीवनात काही तरी करुन दाखवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असते. हीच स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. छोट्या शहरांमधील मुलांच्या स्वप्नांची कहानी सिनेमात पाहायला मिळणार आहे.