‘मोह माया मनी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 15:47 IST2016-11-01T15:47:33+5:302016-11-01T15:47:33+5:30
मुनीश भारद्वाज दिग्दर्शित 'मोह माया मनी' सिनेमा एका मिडल क्लास जीवन जगत असणा-या जोडप्याची कथा आहे.रणवीर शौरी साकरात असलेली भूमिका अमन हा एख मल्टीनॅशल कंपनीत रिअल एस्टेट ब्रोकर म्हणून काम करत असतो. कमी वेळेत श्रीमंत होण्यासाठी तो त्यांच्या कपंनीत त्याच्या बॉसला न सांगता रघुवीर नावाच्या डीलरच्या मदतीने हा मोठा व्यवहार करतो. या व्यवहारातून त्याला मोठा फायदा होतो.यांतून मिळालेल्या पैशांतून तो त्याच्या पत्नीसह ऐशोआरामची जीवन जगतो. मात्र त्यातच काही दिवसांनंतप पुन्हा त्याच्या आयुष्यात एक वादळ येत. यामुळे पुन्हा त्याला काही नुकसान होऊ नये यासाठी तो त्याच्या पत्नीलाही त्याच्या कट कारस्थानात सहभागी करून घेतो. त्यानंतक एकापाठोपाठ घडणा-या गोष्टीं सिनेमात मांडण्याल आल्या आहेत. ‘मोह माया मनी’ सिनेमा यापूर्वी 2015 मध्ये एनएफडीसी फिल्म बाजार, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल आणि लंडन इंडियन फिल्म फेस्टीवलमध्ये दाखवण्यात आला आहे.
मुनीश भारद्वाज दिग्दर्शित 'मोह माया मनी' सिनेमा एका मिडल क्लास जीवन जगत असणा-या जोडप्याची कथा आहे.रणवीर शौरी साकरात असलेली भूमिका अमन हा एख मल्टीनॅशल कंपनीत रिअल एस्टेट ब्रोकर म्हणून काम करत असतो. कमी वेळेत श्रीमंत होण्यासाठी तो त्यांच्या कपंनीत त्याच्या बॉसला न सांगता रघुवीर नावाच्या डीलरच्या मदतीने हा मोठा व्यवहार करतो. या व्यवहारातून त्याला मोठा फायदा होतो.यांतून मिळालेल्या पैशांतून तो त्याच्या पत्नीसह ऐशोआरामची जीवन जगतो. मात्र त्यातच काही दिवसांनंतप पुन्हा त्याच्या आयुष्यात एक वादळ येत. यामुळे पुन्हा त्याला काही नुकसान होऊ नये यासाठी तो त्याच्या पत्नीलाही त्याच्या कट कारस्थानात सहभागी करून घेतो. त्यानंतक एकापाठोपाठ घडणा-या गोष्टीं सिनेमात मांडण्याल आल्या आहेत. ‘मोह माया मनी’ सिनेमा यापूर्वी 2015 मध्ये एनएफडीसी फिल्म बाजार, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल आणि लंडन इंडियन फिल्म फेस्टीवलमध्ये दाखवण्यात आला आहे.मुनीश भारद्वाज दिग्दर्शित 'मोह माया मनी' सिनेमा एका मिडल क्लास जीवन जगत असणा-या जोडप्याची कथा आहे.रणवीर शौरी साकरात असलेली भूमिका अमन हा एख मल्टीनॅशल कंपनीत रिअल एस्टेट ब्रोकर म्हणून काम करत असतो. कमी वेळेत श्रीमंत होण्यासाठी तो त्यांच्या कपंनीत त्याच्या बॉसला न सांगता रघुवीर नावाच्या डीलरच्या मदतीने हा मोठा व्यवहार करतो. या व्यवहारातून त्याला मोठा फायदा होतो.यांतून मिळालेल्या पैशांतून तो त्याच्या पत्नीसह ऐशोआरामची जीवन जगतो. मात्र त्यातच काही दिवसांनंतप पुन्हा त्याच्या आयुष्यात एक वादळ येत. यामुळे पुन्हा त्याला काही नुकसान होऊ नये यासाठी तो त्याच्या पत्नीलाही त्याच्या कट कारस्थानात सहभागी करून घेतो. त्यानंतक एकापाठोपाठ घडणा-या गोष्टीं सिनेमात मांडण्याल आल्या आहेत. ‘मोह माया मनी’ सिनेमा यापूर्वी 2015 मध्ये एनएफडीसी फिल्म बाजार, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल आणि लंडन इंडियन फिल्म फेस्टीवलमध्ये दाखवण्यात आला आहे.