Next

'दंगल' सिनेमाचा ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 14:54 IST2016-10-20T12:08:04+5:302016-10-20T14:54:50+5:30

बहुप्रतिक्षित 'दंगल' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'दंगल' हा सिनेमा हरयाणातील कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे.आमिर आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत करत असतो हे सा-यांनाच माहित आहे. दंगल या सिनेमासाठीही त्यानं बरीच मेहनत घेतली. कुस्तीपटू महावीरसिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं वजन वाढवलं होतं. अगदी 95 किलोपर्यंत आमिरचं वजन गेलं होतं. या भरभक्कम वजनासह आमिरनं दंगलं शूटिंग केलंय. त्यानंतर त्यानं तरुण महावीर सिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं 25 किलोपर्यंत वजन कमी केलं. या सिनेमाचं शुटिंगसुद्धा हरयाणाच्या मातीत करण्यात आलंय. डंगो, गुज्जरवाल या गावात रखरखत्या उन्हात या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलंय.आमिरशिवाय या सिनेमात अभिनेत्री फातिमा सना शेख गीता फोगाटच्या भूमिकेत तर सानिया मल्होत्रा बबिता कुमारीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. साक्षी तंवरनं आमिरच्या पत्नीची भूमिका साकारलीय.

बहुप्रतिक्षित 'दंगल' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'दंगल' हा सिनेमा हरयाणातील कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे.आमिर आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत करत असतो हे सा-यांनाच माहित आहे. दंगल या सिनेमासाठीही त्यानं बरीच मेहनत घेतली. कुस्तीपटू महावीरसिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं वजन वाढवलं होतं. अगदी 95 किलोपर्यंत आमिरचं वजन गेलं होतं. या भरभक्कम वजनासह आमिरनं दंगलं शूटिंग केलंय. त्यानंतर त्यानं तरुण महावीर सिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं 25 किलोपर्यंत वजन कमी केलं. या सिनेमाचं शुटिंगसुद्धा हरयाणाच्या मातीत करण्यात आलंय. डंगो, गुज्जरवाल या गावात रखरखत्या उन्हात या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलंय.आमिरशिवाय या सिनेमात अभिनेत्री फातिमा सना शेख गीता फोगाटच्या भूमिकेत तर सानिया मल्होत्रा बबिता कुमारीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. साक्षी तंवरनं आमिरच्या पत्नीची भूमिका साकारलीय.बहुप्रतिक्षित सिनेमा दंगलचा नवी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. पाहुयात याचीच एक झलक.बहुप्रतिक्षित 'दंगल' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'दंगल' हा सिनेमा हरयाणातील कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे.पाहुयात या सिनेमाच्या ट्रेलरची एक झलक.बहुप्रतिक्षित 'दंगल' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'दंगल' हा सिनेमा हरयाणातील कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे.पाहुयात या सिनेमाच्या ट्रेलरची एक झलक.आमिर आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत करत असतो हे सा-यांनाच माहित आहे. दंगल या सिनेमासाठीही त्यानं बरीच मेहनत घेतली. कुस्तीपटू महावीरसिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं वजन वाढवलं होतं. अगदी 95 किलोपर्यंत आमिरचं वजन गेलं होतं. या भरभक्कम वजनासह आमिरनं दंगलं शूटिंग केलंय. त्यानंतर त्यानं तरुण महावीर सिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं 25 किलोपर्यंत वजन कमी केलं. या सिनेमाचं शुटिंगसुद्धा हरयाणाच्या मातीत करण्यात आलंय. डंगो, गुज्जरवाल या गावात रखरखत्या उन्हात या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलंय.आमिरशिवाय या सिनेमात अभिनेत्री फातिमा सना शेख गीता फोगाटच्या भूमिकेत तर सानिया मल्होत्रा बबिता कुमारीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. साक्षी तंवरनं आमिरच्या पत्नीची भूमिका साकारलीय.बहुप्रतिक्षित 'दंगल' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'दंगल' हा सिनेमा हरयाणातील कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे.आमिर आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत करत असतो हे सा-यांनाच माहित आहे. दंगल या सिनेमासाठीही त्यानं बरीच मेहनत घेतली. कुस्तीपटू महावीरसिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं वजन वाढवलं होतं. अगदी 95 किलोपर्यंत आमिरचं वजन गेलं होतं. या भरभक्कम वजनासह आमिरनं दंगलं शूटिंग केलंय. त्यानंतर त्यानं तरुण महावीर सिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं 25 किलोपर्यंत वजन कमी केलं. या सिनेमाचं शुटिंगसुद्धा हरयाणाच्या मातीत करण्यात आलंय. डंगो, गुज्जरवाल या गावात रखरखत्या उन्हात या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलंय.आमिरशिवाय या सिनेमात अभिनेत्री फातिमा सना शेख गीता फोगाटच्या भूमिकेत तर सानिया मल्होत्रा बबिता कुमारीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. साक्षी तंवरनं आमिरच्या पत्नीची भूमिका साकारलीय.बहुप्रतिक्षित 'दंगल' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'दंगल' हा सिनेमा हरयाणातील कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे.आमिर आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत करत असतो हे सा-यांनाच माहित आहे. दंगल या सिनेमासाठीही त्यानं बरीच मेहनत घेतली. कुस्तीपटू महावीरसिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं वजन वाढवलं होतं. अगदी 95 किलोपर्यंत आमिरचं वजन गेलं होतं. या भरभक्कम वजनासह आमिरनं दंगलं शूटिंग केलंय. त्यानंतर त्यानं तरुण महावीर सिंग फोगाट यांची भूमिका साकारण्यासाठी आमिरनं 25 किलोपर्यंत वजन कमी केलं. या सिनेमाचं शुटिंगसुद्धा हरयाणाच्या मातीत करण्यात आलंय. डंगो, गुज्जरवाल या गावात रखरखत्या उन्हात या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलंय.आमिरशिवाय या सिनेमात अभिनेत्री फातिमा सना शेख गीता फोगाटच्या भूमिकेत तर सानिया मल्होत्रा बबिता कुमारीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. साक्षी तंवरनं आमिरच्या पत्नीची भूमिका साकारलीय.