जग्गा जासूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 14:39 IST2016-12-20T14:26:09+5:302016-12-20T14:39:45+5:30
'अजब प्रेम की गजब कहानी’ सिनेमानंतर पुन्हा एकदा जग्गा जासूस सिनेमात रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ ही जोडी सिनेमात पाहयला मिळणार आहे. रणबीर ‘जासूस’ अर्थातच गुप्तहेराच्या भूमिका साकरतोय.
'अजब प्रेम की गजब कहानी’ सिनेमानंतर पुन्हा एकदा जग्गा जासूस सिनेमात रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ ही जोडी सिनेमात पाहयला मिळणार आहे. रणबीर ‘जासूस’ अर्थातच गुप्तहेराच्या भूमिका साकरतोय.'अजब प्रेम की गजब कहानी’ सिनेमानंतर पुन्हा एकदा जग्गा जासूस सिनेमात रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ ही जोडी सिनेमात पाहयला मिळणार आहे. रणबीर ‘जासूस’ अर्थातच गुप्तहेराच्या भूमिका साकरतोय.