तैमुरची पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 18:07 IST2016-12-22T18:07:51+5:302016-12-22T18:07:51+5:30
करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाच्या पहिल्या झलकची लोक आतुरतेने वाट पाहात होते. सेलिब्रेटी आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवतात. मात्र सैफ आणि करिनाने यासाठी अपवाद ठरले आहेत त्यांनी आपल्या लाडला तैमुरची झलक मिडियाला दाखवून त्याचे फोटो काढण्याची परवानगीदेखील दिली.
करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाच्या पहिल्या झलकची लोक आतुरतेने वाट पाहात होते. सेलिब्रेटी आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवतात. मात्र सैफ आणि करिनाने यासाठी अपवाद ठरले आहेत त्यांनी आपल्या लाडला तैमुरची झलक मिडियाला दाखवून त्याचे फोटो काढण्याची परवानगीदेखील दिली.करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाच्या पहिल्या झलकची लोक आतुरतेने वाट पाहात होते. सेलिब्रेटी आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवतात. मात्र सैफ आणि करिनाने यासाठी अपवाद ठरले आहेत त्यांनी आपल्या लाडला तैमुरची झलक मिडियाला दाखवून त्याचे फोटो काढण्याची परवानगीदेखील दिली.