Next

राजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 14:00 IST2018-05-11T08:30:23+5:302018-05-11T14:00:23+5:30

‘तल्वार’,‘फिलहाल’,‘दस कहानियाँ’ या चित्रपटांसाठी दिग्दर्शका मेघना गुलजार यांनी वापरलेला हिट फॉर्म्युला ‘राजी’च्या बाबतीतही खरा उतरला आहे. तसेच चौकटीबाहेरच्या भूमिकांची निवड करून पडद्यावर मोठ्या आत्मविश्वासाने कायमच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न अभिनेत्री आलिया भट्ट हिने केला आहे. या चित्रपटातही ती ‘सहमत’ या काश्मिरी युवतीची उत्कृ ष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवते. याशिवाय दिग्दर्शक, कलाकार यांचेच केवळ कौतुक नव्हे तर संपूर्ण चित्रपटाची टीम, कथानक, संगीत या सर्वांमुळे चित्रपट एक हृदयस्पर्शी कथा घेऊन प्रेक्षकांना हेलावून टाकतो.

‘तल्वार’,‘फिलहाल’,‘दस कहानियाँ’ या चित्रपटांसाठी दिग्दर्शका मेघना गुलजार यांनी वापरलेला हिट फॉर्म्युला ‘राजी’च्या बाबतीतही खरा उतरला आहे. तसेच चौकटीबाहेरच्या भूमिकांची निवड करून पडद्यावर मोठ्या आत्मविश्वासाने कायमच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न अभिनेत्री आलिया भट्ट हिने केला आहे. या चित्रपटातही ती ‘सहमत’ या काश्मिरी युवतीची उत्कृ ष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवते. याशिवाय दिग्दर्शक, कलाकार यांचेच केवळ कौतुक नव्हे तर संपूर्ण चित्रपटाची टीम, कथानक, संगीत या सर्वांमुळे चित्रपट एक हृदयस्पर्शी कथा घेऊन प्रेक्षकांना हेलावून टाकतो.‘तल्वार’,‘फिलहाल’,‘दस कहानियाँ’ या चित्रपटांसाठी दिग्दर्शका मेघना गुलजार यांनी वापरलेला हिट फॉर्म्युला ‘राजी’च्या बाबतीतही खरा उतरला आहे. तसेच चौकटीबाहेरच्या भूमिकांची निवड करून पडद्यावर मोठ्या आत्मविश्वासाने कायमच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न अभिनेत्री आलिया भट्ट हिने केला आहे. या चित्रपटातही ती ‘सहमत’ या काश्मिरी युवतीची उत्कृ ष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवते. याशिवाय दिग्दर्शक, कलाकार यांचेच केवळ कौतुक नव्हे तर संपूर्ण चित्रपटाची टीम, कथानक, संगीत या सर्वांमुळे चित्रपट एक हृदयस्पर्शी कथा घेऊन प्रेक्षकांना हेलावून टाकतो,