2016 द एंड (2016 The End)
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 15:09 IST2016-11-01T15:09:20+5:302016-11-01T15:09:20+5:30
जयदिप चोपडा लिखित आणि दिग्दर्शित '2016 The End ' एक कॉमेडी सिनेमा आहे. चार मित्रांची अवतीभोवती सिनेमाची कथा फिरते. पुढच्या सात दिवसांत जग नष्ट होणार अशी माहिती या मित्रांना मिळते. त्यानंतर घडणारी कथा मेजशीर रित्या सिनेमात मांडण्यात आली आहे. एग्नेल रोमन आणि फैजान हुसैन यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.
जयदिप चोपडा लिखित आणि दिग्दर्शित '2016 The End ' एक कॉमेडी सिनेमा आहे. चार मित्रांची अवतीभोवती सिनेमाची कथा फिरते. पुढच्या सात दिवसांत जग नष्ट होणार अशी माहिती या मित्रांना मिळते. त्यानंतर घडणारी कथा मेजशीर रित्या सिनेमात मांडण्यात आली आहे. एग्नेल रोमन आणि फैजान हुसैन यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.जयदिप चोपडा लिखित आणि दिग्दर्शित 2016 The End एक कॉमेडी सिनेमा आहे. चार मित्रांच्या अवतीभोवती सिनेमाची कथा फिरते. पुढच्या सात दिवसांत जग नष्ट होणार असल्याची माहिती या मित्रांना मिळते. त्यानंतर घडणारी कथा मेजशीर रित्या सिनेमात मांडण्यात आली आहे. एग्नेल रोमन आणि फैजान हुसैन यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.