Next

Bigg Boss Marathi Season 3 | 26th November Episode | मीनल-सोनाली-विकासची विशालच्या विरोधात चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 16:24 IST2021-11-26T16:24:22+5:302021-11-26T16:24:46+5:30

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात घरामध्ये मीनल-सोनाली-विकासची विशालच्या विरोधात चर्चा रंगू लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. पण बिग बॉसच्या घरात असे चित्र का बघायला मिळत आहे? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -