Next

Bigg Boss Marathi Season 3 | 17 Nov Ep | उत्कर्ष-मीराला गायत्री खटकली तर पुन्हा विकास विरुद्ध विशाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 16:34 IST2021-11-18T16:33:33+5:302021-11-18T16:34:34+5:30

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात घरामध्ये उत्कर्ष-मीराला गायत्री खटकली तर पुन्हा विकास विरुद्ध विशाल असे चित्र बघायला मिळत आहे. पण बिग बॉसच्या घरात असे चित्र का बघायला मिळत आहे त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा