Ajji movie review : नातीच्या बलात्काराचा बदला घेते अज्जी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 16:14 IST2017-11-24T10:44:33+5:302017-11-24T16:14:33+5:30
‘अज्जी’ या नावातच जितका गोडवा, प्रेम आणि जिव्हाळा आहे, अज्जी हा चित्रपट तितकाच कठिण आणि क्रुर आहे. जरी हा चित्रपट, अज्जी आणि नातीच्या सुंदर गोड नात्यावर आधारित असला तरी मुळात ही गोष्ट एक उग्र रिअॅलिस्टिक रिव्हेंज ड्रामा आहे.
‘अज्जी’ या नावातच जितका गोडवा, प्रेम आणि जिव्हाळा आहे, अज्जी हा चित्रपट तितकाच कठिण आणि क्रुर आहे. जरी हा चित्रपट, अज्जी आणि नातीच्या सुंदर गोड नात्यावर आधारित असला तरी मुळात ही गोष्ट एक उग्र रिअॅलिस्टिक रिव्हेंज ड्रामा आहे.‘अज्जी’ या नावातच जितका गोडवा, प्रेम आणि जिव्हाळा आहे, अज्जी हा चित्रपट तितकाच कठिण आणि क्रुर आहे. जरी हा चित्रपट, अज्जी आणि नातीच्या सुंदर गोड नात्यावर आधारित असला तरी मुळात ही गोष्ट एक उग्र रिअॅलिस्टिक रिव्हेंज ड्रामा आहे.

















