ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार रुग्णालयात
By Admin | Updated: December 3, 2015 04:16 IST2015-12-03T00:37:36+5:302015-12-03T04:16:38+5:30
मुंबई : प्रकृती अस्वस्थतेच्या कारणास्तव ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांना बुधवारी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून आणखी काही दिवस त्यांना देखरेखी खाली ठेवले जाईल, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. मनोज कुमार यांच्या कुटुंबियांच्या सूचनेनुसार डॉक्टरांनी त्यांच्याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)