वीणा मलिकची ‘टर्की’ टूर

By Admin | Updated: January 24, 2015 00:21 IST2015-01-24T00:21:09+5:302015-01-24T00:21:09+5:30

अलीकडेच वीणा मुलगा आणि पतीसोबत टर्की येथे फिरायला गेली होती. येथे एन्जॉय करतानाची छायाचित्रे तिने आपल्या सोशल साइट्सवर शेअर केली आहेत.

Veena Malik's 'Turkey Tour' | वीणा मलिकची ‘टर्की’ टूर

वीणा मलिकची ‘टर्की’ टूर

अलीकडेच वीणा मुलगा आणि पतीसोबत टर्की येथे फिरायला गेली होती. येथे एन्जॉय करतानाची छायाचित्रे तिने आपल्या सोशल साइट्सवर शेअर केली आहेत. टर्कीत वीणाने ब्लू मस्जीद, टकसिम स्वेअर, सुल्तान अहमद मस्जीद,
तोपकापी पॅलेस, गलाटा
टॉवर यासारख्या ऐतिहासिक स्थळांना
भेट दिली. वीणाचे
२०१३ मध्ये
दुबईस्थित
बिझनेसमन असद बशीरसोबत लग्न
झाले होते.

Web Title: Veena Malik's 'Turkey Tour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.