वरुणचा पाय घसरला
By Admin | Updated: January 17, 2015 23:50 IST2015-01-17T23:50:19+5:302015-01-17T23:50:19+5:30
लाइफ ओके’च्या २१व्या अॅवॉर्ड समारंभावेळी चॉकलेट बॉय वरुण धवनने ‘जी करदा’वर दमदार परफॉर्मन्स दिला. मात्र या वेळी लष्कराचे रणगाडे स्टेजवर आणले गेले होते.

वरुणचा पाय घसरला
‘लाइफ ओके’च्या २१व्या अॅवॉर्ड समारंभावेळी चॉकलेट बॉय वरुण धवनने ‘जी करदा’वर दमदार परफॉर्मन्स दिला. मात्र या वेळी लष्कराचे रणगाडे स्टेजवर आणले गेले होते. यावर उभे राहून वरुणने काही स्टेप्स केल्या. यानंतर खाली उडी मारताना त्याचा पाय घसरला आणि वरुण चक्क पडला. पण त्याने काही क्षणांतच स्वत:ला सावरले आणि पुढचा परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांना अचंबित केले.