ग्रेट ग्रँड मस्तीमधील उर्वशी रौतेलाचा सुपर हॉट लूक पाहून व्हाल बेहोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 21:08 IST2016-07-01T15:38:56+5:302016-07-01T21:08:56+5:30
बॉलिवूड नायिका उर्वशी रौतेलाचे रेशम का रूमाल हे गाणे नुकतेच रिलिज करण्यात आले.

ग्रेट ग्रँड मस्तीमधील उर्वशी रौतेलाचा सुपर हॉट लूक पाहून व्हाल बेहोश
ब लिवूड नायिका उर्वशी रौतेलाचे रेशम का रूमाल हे गाणे नुकतेच रिलिज करण्यात आले. ज्यामध्ये तिचा सुपर हॉट लूक पाहायला मिळाला. आगामी ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे.
या चित्रपटात ती रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानीच्या प्रेमिकेच्या भूमिकेत असल्याचे तिने या वेळी सांगितले. उर्वशीचा हा पहिला विनोदी चित्रपट असून या चित्रपटात तिच्यासोबत सना खान आणि पूजा चोपडाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे इंद्र कुमार यांनी दिग्दर्शन केले आहे.