करणच्या तालावर एकता थिरकली...

By Admin | Updated: May 1, 2015 00:06 IST2015-05-01T00:06:18+5:302015-05-01T00:06:18+5:30

आपल्या तालावर डेलीसोपचा टीआरपी वाढविणारी एकता कपूर चक्क एका सोहळ्यात करण जोहरच्या तालावर थिरकली.

Unity on the lock of Karan ... | करणच्या तालावर एकता थिरकली...

करणच्या तालावर एकता थिरकली...

आपल्या तालावर डेलीसोपचा टीआरपी वाढविणारी एकता कपूर चक्क एका सोहळ्यात करण जोहरच्या तालावर थिरकली. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण जोहर आणि मनिष पॉल सांभाळत होत, त्या वेळी अचानक करणने एकताला आग्रह केला. मात्र हा आग्रह एकताला टाळता न आल्याने उपस्थित कलाकारांना एकताचा हा पैलूही पाहता आला.

Web Title: Unity on the lock of Karan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.