‘ब्रदर्स’ला ‘ये गो ये मैना’चा टच

By Admin | Updated: July 7, 2015 04:07 IST2015-07-07T04:07:22+5:302015-07-07T04:07:22+5:30

अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आगामी ‘ब्रदर्स’च्या आयटम साँगचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Touch the 'Ye Go I Mena' to 'Brothers' | ‘ब्रदर्स’ला ‘ये गो ये मैना’चा टच

‘ब्रदर्स’ला ‘ये गो ये मैना’चा टच

अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आगामी ‘ब्रदर्स’च्या आयटम साँगचा टीझर प्रदर्शित झाला आहे. मराठीतील प्रसिद्ध आणि आघाडीचे संगीतकार अजय-अतुलचं या गाण्याला संगीत आहे. मराठी सिनेमा ‘जत्रा’मधील ‘ये गो ये मैना’ या गाण्याचं संगीत ब्रदर्समधील या गाण्याला वापरलं आहे. या सिनेमातील आयटम साँगवर डान्स करणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा दाखवला गेला नाही. मात्र आयटम साँग करणारी ही अभिनेत्री करिना कपूर असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Web Title: Touch the 'Ye Go I Mena' to 'Brothers'