‘बिप्स’चा टॉपलेस बॉयफ्रेंड
By Admin | Updated: July 10, 2015 22:18 IST2015-07-10T22:18:33+5:302015-07-10T22:18:33+5:30
बि पाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर यांच्यातील जवळीकता जास्तच वाढली आहे. त्यांनी सुट्टयाही सोबत घालवल्या. गोव्यात सोबत वेळ घालवतात तर कधी

‘बिप्स’चा टॉपलेस बॉयफ्रेंड
बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर यांच्यातील जवळीकता जास्तच वाढली आहे. त्यांनी सुट्टयाही सोबत घालवल्या. गोव्यात सोबत वेळ घालवतात तर कधी वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतात. बिपाशाने टिवटरवर करणचा असा फोटो पोस्ट केला आहे, की ज्यात तो केवळ पँट्सवर दिसतोय. हा फोटो एका अंडरगारमेंटच्या जाहीरातीमधील आहे. या फोटोत करण टॉपलेस आहे. त्याने शरीराला पूर्णपणे एक्स्पोज केले आहे. बिपाशाचा डिझायनर रॉकी एस मुळे करणला ही जाहीरात मिळाली आहे. बिप्स आणि करण जेव्हा सुट्टया साजऱ्या करायला गोव्यात गेले त्यावेळी त्यांच्यासोबत रॉकी आणि त्याचे मित्रही होते.