टायगरला अतिफचा आवाज
By Admin | Updated: April 17, 2015 23:39 IST2015-04-17T23:39:19+5:302015-04-17T23:39:19+5:30
बॉलीवूडचा नवखा अभिनेता टायगर श्रॉफने पदार्पणातच लक्ष वेधून घेतले. आता मात्र ते लवकरच एका अल्बममध्ये दिसणार आहे़

टायगरला अतिफचा आवाज
बॉलीवूडचा नवखा अभिनेता टायगर श्रॉफने पदार्पणातच लक्ष वेधून घेतले. आता मात्र ते लवकरच एका अल्बममध्ये दिसणार आहे़ पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमच्या ‘जिंदगी आ रहा हूँ मैं’
यासाठी सोलो अल्बममध्ये त्याने
काम केले आहे. या अल्बमचे पोस्टर नुकतेच टायगरने सोशल मीडियावर शेअर केले आहे.