टायगर-दिशाचे ‘ड्रॅगन बॉलझी’
By Admin | Updated: June 29, 2016 00:36 IST2016-06-29T00:36:37+5:302016-06-29T00:36:37+5:30
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांची केमिस्ट्री सध्या चर्चेचा विषय आहे.

टायगर-दिशाचे ‘ड्रॅगन बॉलझी’
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांची केमिस्ट्री सध्या चर्चेचा विषय आहे. ‘बेफिक्रा’ गाण्याच्या लाँच आधी टायगरने शूटिंग दरम्यान दिशासोबत मस्ती करतानाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये दोघे ‘ड्रॅगन बॉलझी’ या कार्टून सीरिज कॅरेक्टर्सप्रमाणे अॅक्ट करताना दिसत आहेत. त्यांची अशी केमिस्ट्री रसिकांना कितपत भावते, हे पुढे कळेलच.