'या' बॉलिवूड अभिनेत्रींना आवडते नेकेड झोपायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 16:27 IST2017-02-14T16:24:08+5:302017-02-14T16:27:32+5:30

रात्री झोपताना आपण शरीराला सहजता, मोकळेपणा जाणवेल असे कपडे घालून झोपतो. अनेकांना कमी कपडयांमध्ये जास्त आरामदायकतेचा अनुभव येतो.

'These' Bollywood actresses love to sleep nicad | 'या' बॉलिवूड अभिनेत्रींना आवडते नेकेड झोपायला

'या' बॉलिवूड अभिनेत्रींना आवडते नेकेड झोपायला

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
रात्री झोपताना आपण शरीराला सहजता, मोकळेपणा जाणवेल असे कपडे घालून झोपतो. अनेकांना कमी कपडयांमध्ये जास्त आरामदायकतेचा अनुभव येतो. शास्त्रज्ञांनी तर, रात्री बिछान्यात विवस्त्र म्हणजे नेकेड झोपणे आरोग्यासाठी हिताचे असल्याचा दावा केला आहे. बॉलिवुडमधले काही सेलिब्रिटी शास्त्रज्ञांच्या या सल्ल्याचे पालन करतात. 
 
नेकेड झोपल्यामुळे तुमच्या शरीरात थंडावा येतो. तुम्हाला शांत झोप लागते. तसेच तुमच्या त्वचेमध्ये अधिक लकाकी येते. काही बॉलिवूडची कलाकार मंडळी अशा नेकेड स्लीपला प्राधान्य देतात. 
 
जॉन अब्राहम 
पिळदार शरीर यष्टीसाठी ओळखला जाणारा बॉलिवूडचा टफ हिरो जॉन अब्राहमने एका मुलाखतीत अंगावर कपडयाशिवाय झोपण्याला प्राधान्य देत असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. 
 
 
जॅकलिन फर्नाडीझ 
जॅकलिन फर्नाडीझ या बॉलिवूडच्या बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्रीने अनुष्का दांडेकर बरोबरच्या एका विशेष मुलाखतीत अंगावर एकही कपडा न घालता बिछान्यावर झोपायला आवडते असे सांगितले होते. 
 
 
पूनम पांडे 
सेक्सी विधाने करुन चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडेनेही नेकेड झोपायला आवडत असल्याचे विधान केले होते. स्वप्नात तुम्हाला कोण भेटेल ते सांगता येत नाही असे तिने म्हटले होते. 
 
 
राखी सावंत 
सतत वादग्रस्त विधाने करणारी राखी सावंतने कपडे घालून बिछान्यात जायला अजिबात आवडत नाही असे म्हटले होते. 

पद्म लक्ष्मी 
भारतीय वंशाची सुपर मॉडेल आणि प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांची पूर्व पत्नी पद्म लक्ष्मीने आपल्याला नेकेड झोपायला आवडते असे सांगितले होते. माझ्या स्वत:च्या घरातच मला अशा पद्धतीने झोपायला आवडेल असेही तिने स्पष्ट केले होते. 

Web Title: 'These' Bollywood actresses love to sleep nicad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.