फरहानसोबत रोमान्स नाही
By Admin | Updated: September 12, 2015 23:21 IST2015-09-12T23:21:15+5:302015-09-12T23:21:15+5:30
सिंगर आणि अॅक्टर श्रद्धा कपूर ही रॉक आॅन मध्ये रॉकस्टारची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे ती सध्या गायनाचा सराव करत आहे. आशिकी २ गर्ल फरहान अख्तरच्या बँडमधील

फरहानसोबत रोमान्स नाही
सिंगर आणि अॅक्टर श्रद्धा कपूर ही रॉक आॅन मध्ये रॉकस्टारची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे ती सध्या गायनाचा सराव करत आहे. आशिकी २ गर्ल फरहान अख्तरच्या बँडमधील नव्या सदस्याची भूमिका साकारणार आहे. ती त्याच्यासोबत रोमँटिक भूमिकेत नसून प्राची देसाई ही रॉक आॅन 2 मध्ये फरहानच्या पत्नीची भूमिका करणार आहे. चित्रपट सप्टेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. म्युजिकल फ्लिकमध्ये सोनु सुद, अर्जुन रामपाल, पुरब कोहली आणि शशांक अरोरा हे दिसतील.