झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात या दिग्गजांनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:55 IST2018-03-10T11:32:42+5:302018-06-27T19:55:13+5:30

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांनी केले. या सोहळ्याला मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

Zee Chintura Gaurav Puraskar celebrated by the legends | झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात या दिग्गजांनी लावली हजेरी

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात या दिग्गजांनी लावली हजेरी

चित्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांनी केले. या सोहळ्याला मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.
माधुरी दीक्षित

Web Title: Zee Chintura Gaurav Puraskar celebrated by the legends