​एकत्र काम ! नाय, नो, नेव्हर !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 13:29 IST2016-08-12T07:59:32+5:302016-08-12T13:29:32+5:30

छोट्या पडद्यावरील रियल नवदाम्पत्य आणि रसिकांची फेव्हरेट जोडी म्हणजे दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया. दोघंही मेड फॉर इच अदर. ...

Work together! No, no, newer !!! | ​एकत्र काम ! नाय, नो, नेव्हर !!!

​एकत्र काम ! नाय, नो, नेव्हर !!!

ट्या पडद्यावरील रियल नवदाम्पत्य आणि रसिकांची फेव्हरेट जोडी म्हणजे दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया. दोघंही मेड फॉर इच अदर. त्यामुळं या रियल लाइफ कपलनं ऑन स्क्रीनही एकत्र येत रिल कपल साकारावे अशी फॅन्सची इच्छा. मात्र विवेक दाहियाला मात्र दिव्यांकासोबत काम करायचं नाही. याबाबत दोघांनीही एकमेकांशी चर्चा केलीय. एकत्र सेटवर काम केल्यानंतर दिवसभर एकत्र राहणं, एकत्र घरी जाणं या सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळं आपण आपल्या ये है मोहब्बते मालिकेतील भूमिकेबाबत खुश असल्याचं विवेकनं म्हटलंय. कारण या मालिकेत एकमेकांच्या अपोझिट नसल्याने खुश असल्याचं त्यानं सांगितलंय. आता विवेक आणि दिव्यांकाच्या या निर्णयाला खरंच मानलं पाहिजे. कारण दिवसरात्र सेटवर एकत्र राहिल्यावर काही निवांत क्षण एकत्र घालवण्याचा आनंद मिळणार नाही ना. 

Web Title: Work together! No, no, newer !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.