देवयानी...काय करते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 15:14 IST2016-04-09T22:14:32+5:302016-04-09T15:14:32+5:30

काही वर्षापूर्वी एका वाहिनीवर देवयानी ही मालिका खूप गाजली होती. त्यातील देवयानी म्हणजेच शिवानी सुर्वे या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर ...

What do Devyani ... | देवयानी...काय करते

देवयानी...काय करते

ही वर्षापूर्वी एका वाहिनीवर देवयानी ही मालिका खूप गाजली होती. त्यातील देवयानी म्हणजेच शिवानी सुर्वे या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य केले होते. त्यामुळे साहजिकच, देवयानी कुठे, सध्या तिचे काय चालले आहे या प्रश्नांत तिचे चाहते असणार आहेत. तर तिच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. देवयानी लवकरच एका हिंदी मालिकेतून परतणार आहे. ती सध्या राजस्थानमध्ये मालिकेच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याचे शिवानी सुर्वे हिन लोकमत सीएनएक्शी बोलताना सांगितले. या मालिकेचे नाव जाना ना जिनसे दूर हेअसून ही मालिका लवकरच स्टार वाहिनीवर झळकणार आहे.


Web Title: What do Devyani ...