बिग बीं चे स्वागत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:41 IST2016-01-16T01:05:53+5:302016-02-05T13:41:42+5:30

शाहरूख आणि सलमान यांच्यातील फ्रेंडशिप 'बिग बॉस डबल ट्रबल' वर फुलली. आणि आता बिग बॉसच्या नव्या शोमध्ये बिग बीची ...

Welcome to Big Beck? | बिग बीं चे स्वागत ?

बिग बीं चे स्वागत ?

हरूख आणि सलमान यांच्यातील फ्रेंडशिप 'बिग बॉस डबल ट्रबल' वर फुलली. आणि आता बिग बॉसच्या नव्या शोमध्ये बिग बीची एन्ट्री होणार आहे. बिग बी 'वझीर' च्या प्रमोशनसाठी शोवर येणार आहेत. अमिताभ-सलमान यांच्यात काही फार चांगले नाते नसले तरीही ते हाऊसमेट्ससोबत चर्चा करणार आहे.

Web Title: Welcome to Big Beck?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.