video : जेव्हा कॅमे-या समोर बिग बॉसच्या या स्पर्धकाने उतरवले होते कपडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 10:07 AM2017-10-02T10:07:20+5:302017-10-02T15:37:20+5:30

घरात होणारे वादविवाद,अचानक फुलणारे प्रेमअंकुर असे अनेक गोष्टीमुळे बिग बॉसविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. नुकताच बिग बॉसचा 11 वा सिझन सुरू झाला आहे.त्यामुळे बिग बॉसमध्ये घरात स्पर्धक म्हणून एंट्री केलेल्या स्पर्धकांची बाहरेच्या जगात मात्र तुफान चर्चा होत आहे.

video: When the Big Boss contestants cast their cameras in front of the camera | video : जेव्हा कॅमे-या समोर बिग बॉसच्या या स्पर्धकाने उतरवले होते कपडे

video : जेव्हा कॅमे-या समोर बिग बॉसच्या या स्पर्धकाने उतरवले होते कपडे

googlenewsNext
ही दिवसांपूर्वी कोणीच त्यांना ओळखत नव्हते अचानक बिग बॉसच्या घरामुळे यांत सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकाची चर्चा होत असते. बिग बॉसच्या घरात होणारे वादविवाद,अचानक फुलणारे प्रेमअंकुर असे अनेक गोष्टीमुळे बिग बॉसविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. नुकताच बिग बॉसचा 11 वा सिझन सुरू झाला आहे.त्यामुळे बिग बॉसमध्ये घरात स्पर्धक म्हणून एंट्री केलेल्या स्पर्धकांची बाहरेच्या जगात मात्र तुफान चर्चा होत आहे. कालच्या ओपनिंग शोमध्ये स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.मात्र बरेच चेहरे लोकांच्या परिचयाचे नसल्यामुळे बिग बॉसच्या घरात त्यांच्या येण्यामागचे कारण काय?असा प्रश्न प्रेक्षकांना पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर स्पर्धकांच्या नावानुसार सर्च करून नेटीझन्स त्यांच्याविषयी माहिती जाणून घेत आहेत.या सगळ्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक आहे. आर्शी खान.आता आर्शी खानने बाहेरच्या जगात असे कोणते कारनामे केले की तिला थेट बिग बॉसच्या घरात एंट्री मिळाली. आर्शी खान ही ती मॉडेल आहे जिने काही दिवसांपूर्वी क्रिकेटर शाहिद अफरीदीशी तिचे  अफेर असल्याचा तिने दावा केला होता. 2015 मध्ये आर्शीने शाहिद आफ्रिदसह एक रात्रही घालवली असल्याचे तिने ट्विट केले होते.या ट्विट नंतर खूप मोठा वादही झाली होता.शाहिद आफ्रिदीला आर्शीच्या वक्तव्यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला होता.आर्शीसह त्याचा काही संबंध नसल्याचे शाहिदला स्पष्टीकरणही द्यावे लागले होते.अर्शी इथवरच थांबली नाही.तिने राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौरवर सेक्‍स रॅकेट चालवत असल्याचा आरोपही केला होता.आर्शीच्या म्हणण्यानुसार, राधे माँने आर्शीला सेक्स रॅकेटमध्ये सामिल होण्यास सांगितले होते.बाहेरच्या दुनियेत खूपच वादग्रस्त ठरलेली अर्शी खानने बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी मी काहीही करू शकते असे सांगत सगळ्यांनाचा धक्का दिला आहे.पाहुयात बिग बॉसच्या घरात एंट्री करण्याआधी कोण कोणत्या कारणामुळे आर्शीने वाद ओढावून घेतला होता.पाहा त्याचे व्हिडीओ जे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.आर्शीची वादग्रस्त जर्नी पाहता पब्लिसिटी के लिये कुछ भी करेगा असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Also Read:तर हे आहेत बिग बॉस 11 चे स्पर्धक जे वाजवणार आहेत सगळ्यांचे '12'







" / class="responsive">

Web Title: video: When the Big Boss contestants cast their cameras in front of the camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.