शरद मल्होत्राचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:16 IST2016-10-15T17:16:54+5:302016-10-15T17:16:54+5:30
टीव्ही अभिनेता शरद मल्होत्राचा बेडरूम सीन असणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आश्चर्य वाटले ना, पण हा व्हिडीओ त्याचा आगामी ...

शरद मल्होत्राचा व्हिडीओ व्हायरल
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">टीव्ही अभिनेता शरद मल्होत्राचा बेडरूम सीन असणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आश्चर्य वाटले ना, पण हा व्हिडीओ त्याचा आगामी सिनेमा ‘एक तेरा साथ’मधील असल्याचे कळते. या व्हिडीओमध्ये शरद आणि अभिनेत्री मेलानी नाजरथ यांचा हा लवमेकिंग बेडरुम सीन आहे. हे दोघे या व्हिडीओमध्ये लिपलॉक करताना दिसत आहेत. 'एक तेरा साथ' हा हॉरर सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. शरद हा दिव्यांका त्रिपाठीचा पूर्व प्रियकर आहे. दिव्यांका त्रिपाठी ही ‘ये हैं मोहब्बते’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती.