लीपनंतर वैशालीची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 16:16 IST2016-07-29T10:46:27+5:302016-07-29T16:16:27+5:30
ससुराल सिमर का ही मालिका लवकरच लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत प्रेक्षकांना अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. ...

लीपनंतर वैशालीची एंट्री
स ुराल सिमर का ही मालिका लवकरच लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत प्रेक्षकांना अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. ये वादा रहा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी वैशाली
टक्कर या मालिकेत झळकणार आहे. वैशाली या मालिकेत सिमरच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत अतिशय वाया गेलेल्या मुलीची व्यक्तिरेखा वैशाली साकारणार आहे.
टक्कर या मालिकेत झळकणार आहे. वैशाली या मालिकेत सिमरच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत अतिशय वाया गेलेल्या मुलीची व्यक्तिरेखा वैशाली साकारणार आहे.