उर्मिला पडली आजारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 13:56 IST2016-10-08T13:56:39+5:302016-10-08T13:56:39+5:30
दुहेरी या मालिकेत सोनिया-मैथिलीची दुहेरी प्रमुख भूमिका साकारणारी उर्मिला निंबाळकर सध्या मालिकेतील खूपच कमी दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ...
.jpg)
उर्मिला पडली आजारी
द हेरी या मालिकेत सोनिया-मैथिलीची दुहेरी प्रमुख भूमिका साकारणारी उर्मिला निंबाळकर सध्या मालिकेतील खूपच कमी दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. उर्मिला आजारी असून मानेच्या दुखण्याासाठी ती उपचार घेत असल्याने ती मालिकेत कमी दिसत असल्याचे कळतेय.