तर हे आहेत बिग बॉस 11 चे स्पर्धक जे वाजवणार आहेत सगळ्यांचे '12'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:09 IST2017-10-02T06:11:13+5:302018-06-27T20:09:50+5:30
बरेचसे कलाकार बिग बॉस या शोचा भाग बनण्यासाठी धडपड करत असतात.बिग बॉस 11चा पहिला प्रोमो झळकल्यापासून अनेक टीव्ही स्टार्स बिग बॉस 11 मध्ये झळकणार असल्याचे चर्चा होत्या.अखेर तो क्षण आला आणि बिग बॉस 11 चे गुलदस्त्यात असलेल्या स्पर्धकांची ओळख झाली. पाहुयात कोण आहे ते कलाकार.ज्यांनी पहिल्याच दिवशी दाखवले आपले खरे रूप.
.jpg)
तर हे आहेत बिग बॉस 11 चे स्पर्धक जे वाजवणार आहेत सगळ्यांचे '12'
ब ेचसे कलाकार बिग बॉस या शोचा भाग बनण्यासाठी धडपड करत असतात.बिग बॉस 11चा पहिला प्रोमो झळकल्यापासून अनेक टीव्ही स्टार्स बिग बॉस 11 मध्ये झळकणार असल्याचे चर्चा होत्या.अखेर तो क्षण आला आणि बिग बॉस 11 चे गुलदस्त्यात असलेल्या स्पर्धकांची ओळख झाली. पाहुयात कोण आहे ते कलाकार.ज्यांनी पहिल्याच दिवशी दाखवले आपले खरे रूप.
'भाभीजी घर पर हैं' मालिकेतील अंगुरी भाभी या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे. शिल्पाने या मालिकेचे निर्मातेसंजय कोहलीवर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप लावला होता.या कारणामुळे शिल्पा खूप चर्चेत होती.
![]()