श्रेया घोषाल आता छोटया पडदयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:52 IST2016-07-14T10:22:55+5:302016-07-14T15:52:55+5:30

बॉलीवुडची तगडी गायिका श्रेया घोषाल आता, मराठी मालिकेच्या टायटल सॉगला आपला सुरेख आवाज देण्यास सज्ज झाली आहे. यापूर्वी श्रेयाने ...

Shreya Ghoshal is now on a small screen | श्रेया घोषाल आता छोटया पडदयावर

श्रेया घोषाल आता छोटया पडदयावर

लीवुडची तगडी गायिका श्रेया घोषाल आता, मराठी मालिकेच्या टायटल सॉगला आपला सुरेख आवाज देण्यास सज्ज झाली आहे. यापूर्वी श्रेयाने मराठी चित्रपटातील अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. आता ती चक्क मराठी  छोटया पदडयावर पदापर्ण करणार आहे. श्रेयाने खुलता कळी खुलेना या नवीन मालिकेच्या शीर्षक गीताला आवाज दिला आहे. 

Web Title: Shreya Ghoshal is now on a small screen