शशांक पुन्हा एकदा छोटया पडदयावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 19:25 IST2016-08-02T13:55:55+5:302016-08-02T19:25:55+5:30
झी युवा या नवीन वाहिनीवर इथेच टाक तंबू! ही आणखी एक नवीन फ्रेश मालिकेची झलक प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ...
.jpg)
शशांक पुन्हा एकदा छोटया पडदयावर
झ युवा या नवीन वाहिनीवर इथेच टाक तंबू! ही आणखी एक नवीन फ्रेश मालिकेची झलक प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. होणार सून मी घरची या मालिकेतील श्री ची भूमिका साकारणारा अभिनेता शशांक केतकर इथेच टाक तंबू! या मालिकेतून परत एकदा टेलिव्हिजनवर दिसणार आहे. या मालिकेत रिसॉर्ट आणि तेथे काम करणारी यांची हलकी फुलकी कहानी पाहायला मिळणार आहे. शशांक केतकरसोबत अभिनेत्री मधुरा देशपांडे देखील प्रमुख भूमिका या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}Are we excited? Oh Yes! The promo of my new serial on @Zee_Yuva will be out tomorrow. Stay tuned for more updates. pic.twitter.com/IUCvptC5X6— Shashank Ketkar (@shashanketkar) August 1, 2016