SEE PHOTO: निया शर्मा नव्हे तर मौनी रॉय आहे अधिक बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 16:42 IST2017-09-19T11:12:02+5:302017-09-19T16:42:02+5:30

निया शर्मा नवनवीन बोल्ड फोटोशूट करत नेहमी चर्चेत असते. डिसेंबर 2016 मध्ये निया शर्माला एशियाची तिसरी सेक्सी महिला हा ...

SEE PHOTO: Niya Sharma but not Munni Roy is more bold | SEE PHOTO: निया शर्मा नव्हे तर मौनी रॉय आहे अधिक बोल्ड

SEE PHOTO: निया शर्मा नव्हे तर मौनी रॉय आहे अधिक बोल्ड

या शर्मा नवनवीन बोल्ड फोटोशूट करत नेहमी चर्चेत असते. डिसेंबर 2016 मध्ये निया शर्माला एशियाची तिसरी सेक्सी महिला हा किताब मिळाला होता.त्यानंतर ती तिच्या लूक्स आणि स्टाइलवर जास्त मेहनत घेताना दिसली. आता पार्टी असो किंवा अवॉर्ड शो या सगळ्या सोहळ्यांमध्ये निया सगळ्यांसाठी आकर्षण ठरत असते.मात्र आता नियाला टक्कर देण्यासाठी आणखी एक अभिनेत्री सध्या सा-यांनाचा क्लिन बोल्ड करताना पाहायला मिळत आहे. होय, छोटा पडदा गाजवल्यानंतर आता ती अभिनेत्री मोठा पडदा गाजवण्यासाठीही सज्ज आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांप्रमाणेच बॉलिवूडचे आघाडीचे नायकांनाही या अभिनेत्रीने घायाळ केल्याचे पाहायला मिळत आहे. सलमान असो किंवा अक्षय कुमार फक्त आणि फक्त याच अभिनेत्रीची जादू यांच्या वर पाहायला मिळत आहे. आता ती अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असणार तर ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे छोट्या पडद्यावरची नागिण म्हणजेच मौनी रॉय. होय, छोट्या पडद्यावर नागिन त्यानंतर 'नागिण 2' या मालिकांमध्ये मौनी रॉयला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस लूक्सच्याही खूप चर्चा झाल्या. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या निया शर्माला पछाडत सगळ्यात फेव्हरेट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मौनी रॉय हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मौनी रॉयच्या प्रत्येक फोटोला चाहते सोशल मीडियावर  फोटोला लाईक्स आणि कमेंटस देताना दिसतात.आता पार्टी असो किंवा अवॉर्ड शो या सगळ्या सोहळ्यांमध्ये मौनी रॉय सगळ्यांसाठी आकर्षण ठरत असल्याचे पाहायला मिळते.

Alsor Read:मौनी रॉयचे हे हॉट फोटो तुम्ही बघितले का?


cnxoldfiles/a>या रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे.तर मौनी रॉय ‘गोल्ड’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतेय, अक्षय कुमारसह ती या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे छोट्या पडदा ते रूपेरी पडदा गाठणारी मौनी रॉय सध्या खूप खुश आहे.रसिकांच्या मनावर गारुड घालणा-या मौनी रॉयच्या आनंदाला पारावर राहिलेला नाही तिची अवस्थाही 'आज मै उपर आँसमा निचे' अशीच झाली आहे.

Web Title: SEE PHOTO: Niya Sharma but not Munni Roy is more bold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.