बघा, ‘दी कपिल शर्मा शो’चा टायटल सॉन्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 21:40 IST2016-04-17T16:10:25+5:302016-04-17T21:40:25+5:30
‘दी कपिल शर्मा शो’बद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना या शोचे नवे टायटल साँन्ग समोर आला आहे.

बघा, ‘दी कपिल शर्मा शो’चा टायटल सॉन्ग
‘ ी कपिल शर्मा शो’बद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना या शोचे नवे टायटल साँन्ग समोर आला आहे. ‘सबकी लगी पडी है’ असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्यात कपिल शर्मा व त्यांची टीम विविध समस्या मांडताना दिसत आहेत. ‘लाईफ मे सबकी लगी पडी, इसलिए सबको चाहिए हंसी की घडी’ असे गाण्याच्या शेवटी कपिल यात म्हणतो. येत्या २३ एप्रिलपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तेव्हा प्रमो साँग पाहा आणि हसण्यासाठी तयार राहा!!