साडी में साडी 10 करोड की साडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 14:07 IST2016-08-27T08:37:56+5:302016-08-27T14:07:56+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही उलट्या सुलट्या गोष्टी घडत असतात. या ...

Sarees in a sari, about 10 crores of sari | साडी में साडी 10 करोड की साडी

साडी में साडी 10 करोड की साडी

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही उलट्या सुलट्या गोष्टी घडत असतात. या गोष्टींमुळे जेठालालला टेन्शन येत असले तरी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होते. जेठालालच्या एका मित्राचे हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन असल्याने तो गोकुळधाममधील सगळ्या महिलांना ते पाहायला घेऊन जाणार आहे. तिथे एक हिऱ्यांची तब्बल 10 करोडची साडी पाहून गोकुळधाममधील सगळ्याच महिला खूश होणार आहेत आणि ती साडी एकदातरी घालायला मिळावी अशी इच्छा व्यक्त करणार आहेत. त्यासाठी जेठालालला दया चांगलीच सतावणार आहे. जेठालाल ही साडी या महिलांना आणून देतो की नाही हे पुढील काळातच कळेल. मालिकेत ही साडी दहा करोडची दाखवली असली तरी ती खरी 50 हजारांची आहे. ही साडी कॅमेऱ्यावर अतिशय चांगली दिसावी यासाठी इतका खर्च करण्यात आला आहे.
 

Web Title: Sarees in a sari, about 10 crores of sari