अचित कौरने केले न्यूड फोटोशूटचे फोटो शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 17:53 IST2017-01-24T12:23:47+5:302017-01-24T17:53:47+5:30
नव्वदीच्या दशकात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी अचित कौरचे नाव घेतले जात असे. अचितने स्वाभिमान, साया, क्योंकी साँस भी कभी ...
.jpg)
अचित कौरने केले न्यूड फोटोशूटचे फोटो शेअर
न ्वदीच्या दशकात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी अचित कौरचे नाव घेतले जात असे. अचितने स्वाभिमान, साया, क्योंकी साँस भी कभी बहू थी, कहानी घर घर की अशा अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच ती जमाई राजा या मालिकेत झळकली होती. नव्वदीच्या दशकात प्रसिद्धीच्या झोतात असताना तिला अनेक चित्रपटांच्या ऑपर्सदेखील मिळत होत्या. तिने अनेक चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. अचितने नव्वदीच्या दशकात एका इंटरनॅशनल ब्रँडसाठी फोटो शूट केले होते. हे फोटो शूट तिने 1998 साली केले होते. या फोटो शूटच्यावेळी तिने काही न्यूड फोटोदेखील काढले होते. तिला अचानक अनेक वर्षांनंतर या फोटो शूटची आठवण आली आहे आणि तिने या फोटो शूटचे काही फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केले आहेत.
![achint kaur nude photo shoot]()
अचितच्या या फोटोंना खूप सारे लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. अचितने हे फोटो शूट करून आता जवळजवळ 18-19 वर्षं झाले आहेत. आज इतक्या वर्षांत ती स्वतःदेखील हे फोटो शूट केल्याचे विसरली आहे. याविषयी तिनेच स्वतः म्हटले आहे. 1998 सालच्या या फोटो शूटचे फोटो पोस्ट करताना तिनेच म्हटले आहे की, या फोटो शूटबद्दल मला संपूर्णपणे विसर पडला होता.
![achint kaur nude photo shoot]()
अचितने पोस्ट केलेल्या फोटोत एक न्यूड फोटोदेखील पोस्ट केला आहे. अचितच्या या बोल्ड आणि हॉट लूकची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अचितने छोट्या पडद्यावर साकारलेल्या भूमिकांपेक्षा एक वेगळे रूप लोकांना या फोटोत पाहायला मिळत आहे. अचितचे हे फोटो तिच्या इमेजला नक्कीच छेद देणारे आहेत.