'चंद्रकांता' बनलली कृतिका कामराचा टॉपलेस फोटो झाला वायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 15:35 IST2017-02-04T09:48:07+5:302017-02-04T15:35:24+5:30

'चंद्रकांता' भूमिकेमुळे कृतिका कामंरा सध्या चर्चेत आहे. रोज कृतिका मालिकेशी निगडीत घडामोडी तिच्या इन्स्टाग्राम अकॉऊंटवर पोस्ट करत असते. नुकतेच ...

The photo of 'Chandrakanta', the infamous Kamala's photo shows Viral | 'चंद्रकांता' बनलली कृतिका कामराचा टॉपलेस फोटो झाला वायरल

'चंद्रकांता' बनलली कृतिका कामराचा टॉपलेस फोटो झाला वायरल

'
;चंद्रकांता' भूमिकेमुळे कृतिका कामंरा सध्या चर्चेत आहे. रोज कृतिका मालिकेशी निगडीत घडामोडी तिच्या इन्स्टाग्राम अकॉऊंटवर पोस्ट करत असते. नुकतेच तिने चंद्रकांता या भूमिकेतील काही गॉर्जिअस फोटो इन्स्टाग्रामवर टाकलेत.त्यावर तिला नेटीझन्सकडून भरभरून कमेंटसही मिळतायेत.मात्र कृतिका कामराचा आणखी फोटो सोशलमीडियावर धुमाकुळ घालतोय. कृतिका कामरा चंद्रकांता भूमिकेत ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत असली तरी तिच्या बोल्ड अदा पाहायला मिळतायेत. मात्र सोशलमीडियावर कृतिकाचा टॉपलेस फोटो खूप धुमाकुळ घातल असल्याचे पाहायला मिळतेय. या फोटोत ती बेडवर झोपली असून बिंधास्त अॅटीट्युड देताना दिसतेय. 

मात्र आता चक्क एकता कपूरच कृतिका कामराचा चंद्रकांताचा बोल्ड अवतरा बघून थक्क झाल्याचे कळतेय. आपल्या वेगवेगळ्या लुकने कृतिका आपल्या चाहत्यांच्या नजरा आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. कृतिकाने यहाँ के हम सिंकंदर,कितनी मोहब्बत है,प्यार का बंधन,कितनी मोहब्बत है,कुछ तो लोग कहेंगे,रिपोर्टस या मालिकेतून वेगवेगळ्या भूमिका सागाकरल्या होत्या.या भूमिकांमुळेच कृतिकाची टीव्ही इंडस्ट्रीत एक आपले वेगळे स्थान निर्माण करू शकली आहे.रिपोर्टर या मालिकेत कृतिकाने एक ट्रेनी पत्रकाराची भूमिका केली होती. या मालिकेत राजीव खंडेलवालसह दिलेल्या एका किसींग सिन्समुळे ती खूप चर्चेत आली होती. तसेच कृतिकाने तिचा बॉयफ्रेंडसह ब्रेकअप  केल्यानंतर चाहत्यांनी कृतिकावर अनेक प्रश्नांचा भडिमार केला होता.त्यामुळे फक्त मालिकामधल्या भूमिकामुळेच कृतिका चर्चेत राहिली नाही तर तिच्या खाजगी आयुष्यातल्या घडमोंडींमुळेही कृतिका चर्चेत राहिली. सध्या चंद्रकांताच्या निमित्ताने कृतिका चंद्रकांता मालिका पडद्यावपर झळकेल तेव्हा चांहत्यांची पहिली पसंती बनले मालिकेच्या टीमला आशा वाटतेय. 

Web Title: The photo of 'Chandrakanta', the infamous Kamala's photo shows Viral