aai kuthe kay karte : ‘आई कुठे काय करते’ ही टीव्हीवरची लोकप्रिय मालिका. मालिकेतील अनिरूद्ध, अरुंधती, यश, आप्पा, आजी, अभि, ईशा सर्वच प्रेक्षकांचे लाडके. सध्या चर्चा आहे ती यशच्या बायकोची. होय, यशच्या रिअल लाईफ पार्टनर कृतिका देव हिची. ...
Rang Mazha Vegla: कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या साईशा भोईर (Saisha Bhoir)ने ही मालिकाला अलीकडेच सोडली. त्यानंतर तिची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. ...
Mika Di Vohti Contestant: स्टार भारत वाहिनीवर ‘स्वयंवर- मिका दी वोटी’ हा नवा कोरा शो कालपासून सुरू झाला आहे. या शोमध्ये 12 सुंदर तरूणी सहभागी होत आहेत आणि यापैकीच एकीसोबत मिका लग्नगाठ बांधणार आहे. ...
Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध सातत्याने अरुंधतीच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. अनिरुद्धने अरुंधतीविरोधात मोठ्या शिताफीने डाव रचला होता. जो आता त्याच्या अंगाशी येणार आहे. ...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah , Who is new Dayaben? : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत नव्या दयाबेनची एन्ट्री होणार आहे. नवी दयाबेन कोण असणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात एका नावाची जोरदार चर्चा आहे. ...
Nilesh Sable Past Life Story "त्यावेळी मी काहीच कमवत नव्हतो पण.." डॉ. साबळे पत्नीबद्दल बोलताना भावूक #NileshSable #chalahawayeudya #lokmatfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - ...