सुनील ग्रोव्हर झाला दूधवाला, दुधाचे डबे घेऊन मोटरसायकलवर बसलेला फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 06:05 PM2023-01-11T18:05:03+5:302023-01-11T18:05:03+5:30

कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने सोशल मीडियावर दुधवाला बनला असून त्याने या लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये सुनील ग्रोव्हर त्याच्या मागे दुधाचे डबे घेऊन मोटरसायकलवर बसलेला दिसत आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)

कडाक्याच्या थंडीत सुनील ग्रोव्हरच्या या स्टाईलने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)

सुनील ग्रोव्हर डोक्यावर टोपी, स्वेटर आणि जॅकेट घातलेला दिसत आहे. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)

सुनील ग्रोव्हर शेवटचा 'गुडबाय' चित्रपट आणि 'तांडव' या वेबसिरीजमध्ये दिसला होता. (फोटो क्रेडिट- इंस्टाग्राम)

सुनील ग्रोव्हरने फोटो शेअर केला आणि एक मजेदार कॅप्शन लिहिले दुध मचाले (फोटो क्रेडिट्स- इंस्टाग्राम)