Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

संजय नार्वेकर यांचे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण, दिसणार 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत - Marathi News | Sanjay Narvekar Debuts in Hindi Television Industry, Appears in 'Gum Hai Kisi Ke Pyaar Mein' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :संजय नार्वेकर यांचे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण, दिसणार 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत

स्टार प्लस वरील 'गुम है किसीके प्यार में' या मालिकेत बाप आणि मुलीमधले सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळणार आहे. ...

'योग योगेश्वर जय शंकर' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, या अभिनेत्याची होणार एंट्री! - Marathi News | Yog yogeshwar jay shankar serial taking leep actor sangram samel play shankar maharaj roll | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'योग योगेश्वर जय शंकर' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, या अभिनेत्याची होणार एंट्री!

‘योगयोगेश्वर जय शंकर’ ( Yog Yogeshwar Jay Shankar) मालिका आता महत्वपूर्ण टप्प्यावर पोहोचली आहे. या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होणार आहे. ...

Disha Vakani : हे मां माताजी! अशी कशी झाली दयाबेनची अवस्था; रडत रडत मांडली व्यथा; 'तो' Video व्हायरल - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah Disha Vakani dayaben video from c kkompany film goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हे मां माताजी! अशी कशी झाली दयाबेनची अवस्था; रडत रडत मांडली व्यथा; 'तो' Video व्हायरल

Disha Vakani : दिशाचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना दिशासोबत नेमकं काय झालं याची काळजी वाटू लागली आहे. या व्हिडीओ मागचं नेमकं सत्य जाणून घेऊया... ...

Urfi Javed : ही कोणती स्टाईल ! कारमध्ये बसताना उर्फीची झाली फजिती; व्हिडिओ तुफान व्हायरल - Marathi News | urfi javed new video viral on instagram while sitting in car trollers says what is this style | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ही काय स्टाईल ! कारमध्ये बसताना उर्फीची झाली फजिती; व्हिडिओ तुफान व्हायरल

उर्फीची नवी करामत समोर आली आहे जे बघून ट्रोलर्सने तिच्यावर निशाणा साधला आहे. ...

'आम्ही जे भोगलंय ते माझ्या बाळाच्या वाट्याला..', निवेदिता जोशींनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा - Marathi News | 'What we have suffered is for my baby', Nivedita Joshi sheds light on 'those' memories. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आम्ही जे भोगलंय ते माझ्या बाळाच्या वाट्याला..', निवेदिता जोशींनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा

निवेदिता सराफ यांनी नुकताच ६०वा वाढदिवस साजरा केला. सध्या त्या भाग्य दिले तू मला या मालिकेत काम करत आहेत. ...

कित्येक दिवस व्हेंटिलेटरवर होती ही अभिनेत्री, घरी परतल्यानंतर व्हिडीओ शेअर करत सांगितली परिस्थिती - Marathi News | Naagin 6 actress Mahekk chahal returned home after being on icu ventilator shared health update video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कित्येक दिवस व्हेंटिलेटरवर होती ही अभिनेत्री, घरी परतल्यानंतर व्हिडीओ शेअर करत सांगितली परिस्थिती

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात दाखल होती. त्यानंतर तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आता ती घरी परतली आहे. ...

Rakhi Sawant Marriage : गुलाबी गाऊनमध्ये राखीची एंट्री, 'ड्रामा क्वीन'चा नवऱ्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | rakhi sawant shared video wearing pink gown breaks the internet | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गुलाबी गाऊनमध्ये राखीची एंट्री, 'ड्रामा क्वीन'चा नवऱ्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल

राखीचा रिसेप्शन लुक खूपच ग्लॅमरस दिसतोय. मी तुझ्यासोबत प्रत्येक अडचणींना सामोरी जायला तयार आहे असेही तिने म्हणले आहे. ...

Rang Maza Vegla : अखेर पुन्हा एकदा कार्तिक आणि दीपानं बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Rang Maza Vegla: Karthik and Deepa tied the knot once again, the photos went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Rang Maza Vegla : अखेर पुन्हा एकदा कार्तिक आणि दीपानं बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल

Rang Maza Vegla : गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो दिवस अखेर दीपा-कार्तिकच्या आयुष्यात आलाय. ...

फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, मालिकेत साकारतोय तृतियपंथी आईची भूमिका - Marathi News | Do you recognize this actor in the photo?, he is playing the role of transgender mother in the serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, मालिकेत साकारतोय तृतियपंथी आईची भूमिका

छोट्या पडद्यावर 'प्रतिशोध' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. ...