Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'शुभविवाह'मधील भूमी आणि आकाशच्या ४० फूट उंच मंदिराच्या कळसावरील त्या सीनची होतेय चर्चा, सर्वत्र होतंय कौतुक - Marathi News | Shubh vivah serial scene shoot of the 40-feet high temple | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'शुभविवाह'मधील भूमी आणि आकाशच्या ४० फूट उंच मंदिराच्या कळसावरील त्या सीनची होतेय चर्चा, सर्वत्र होतंय कौतुक

हा सीन शूट करताना बॉडी डबल न वापरता अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि यशोमान आपटेने हा सीन पूर्ण केला. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होतंय. ...

सुजलेला चेहरा, डोळ्याखाली डार्क सर्कल..., Urfi Javedची अवस्था पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Swollen face..., fans were shocked to see the condition of Urfi Javed | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सुजलेला चेहरा, डोळ्याखाली डार्क सर्कल..., Urfi Javedची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

अभिनेत्री उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. ...

Nikki Tamboli : "मी आतून मरत होते", Bigg Boss फेम अभिनेत्री 2 वर्षांपासून होती डिप्रेशनमध्ये, आता मांडली व्यथा - Marathi News | bigg boss fame Nikki Tamboli talked about her depression after her brother demise | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"मी आतून मरत होते", Bigg Boss फेम अभिनेत्री 2 वर्षांपासून होती डिप्रेशनमध्ये, आता मांडली व्यथा

Nikki Tamboli : Bigg Boss फेम अभिनेत्री 2 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होती. ...

Rakhi Sawant : राखी सावंत पोहोचली आश्रमात, लहान मुलांना ५०० रुपयांची नोट देत म्हणाली, 'दवा और दुआ...' - Marathi News | Rakhi Sawant distributes snacks and money to children in an ngo says blessings and medicines works | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राखी सावंत पोहोचली आश्रमात, लहान मुलांना ५०० रुपयांची नोट देत म्हणाली, 'दवा और दुआ...'

सध्या राखीच्या आईची तब्येत चिंताजनक आहे. ती क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल असून ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे. ...

ऐश्वर्या रायसोबत काम केलेली ही मुलगी आज आहे टीव्हीवरील सुपरस्टार, ओळखलंत का तिला? - Marathi News | Did you know this girl who worked with Aishwarya Rai is a famous actress on tv | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऐश्वर्या रायसोबत काम केलेली ही मुलगी आज आहे टीव्हीवरील सुपरस्टार, ओळखलंत का तिला?

Popular Tv Actress Childhood Photo: ऐश्वर्या रायसोबत काम केलेली ही मुलगी आता बरीच मोठी झालीय. आज ती टेलिव्हिजनच्या जगातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

'जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला...', 'रंग माझा वेगळा' फेम दिपा उर्फ रेश्मा शिंदेची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | 'When from home to love marriage...', that post of 'Rang Maza Vegla' fame Deepa aka Reshma Shinde is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला...', 'रंग माझा वेगळा' फेम दिपा उर्फ रेश्मा शिंदेची ती पोस्ट चर्चेत

Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...

Shilpa Shinde : वयाची चाळीशी उलटली तरी अद्याप 'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदे आहे सिंगल - Marathi News | Shilpa Shinde: Despite turning forty, Shilpa Shinde of 'Anguri Bhabhi' fame is still single. | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Shilpa Shinde : वयाची चाळीशी उलटली तरी अद्याप 'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदे आहे सिंगल

टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदे नेहमीच चर्चेत असते. ...

 Bigg Boss 16: सलमाननं "इशारों...इशारों में..." सांगितलं 'बिग बॉस 16'च्या विजेत्याचं नाव...! - Marathi News | Bigg Boss 16: Salman said "Isharon...Isharon mein..." the name of the winner of 'Bigg Boss 16'...! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :WHAT? सलमाननं "इशारों...इशारों में..." सांगितलं 'बिग बॉस 16'च्या विजेत्याचं नाव...!

 Bigg Boss 16: बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार हे येत्या 12फेब्रुवारीला कळणार आहेच. पण त्याआधीच सलमान खानने इशारों इशारों में विजेत्या स्पर्धकाच्या नावाचे संकेत दिलेत. ...

Sheezan Khan : शिझान जेलमध्ये तर लेक रुग्णालयात! "आमचा गुन्हा काय?"; आईची इमोशनल पोस्ट, म्हणाली... - Marathi News | Tunisha Sharma Sheezan Khan sister falaq naaz hospitalised his mother shared emotional note | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :शिझान जेलमध्ये तर लेक रुग्णालयात! "आमचा गुन्हा काय?"; आईची इमोशनल पोस्ट, म्हणाली...

Tunisha Sharma And Sheezan Khan : शीझान खानच्या बहिणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या आईने इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...