एक दिन अहमदाबाद के नाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2016 17:33 IST2016-10-07T12:03:03+5:302016-10-07T17:33:03+5:30

'द वॅाईस किडस ऑफ इंडिया' शोची होस्ट, गायिका आणि कॅामेडीयन सुगंधा मिश्राने नवरात्रीचे औचित्या साधत भरघोस शॅापिंग केली आहे. नवरात्रीत ...

One day Ahmedabad name | एक दिन अहमदाबाद के नाम

एक दिन अहमदाबाद के नाम

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">'द वॅाईस किडस ऑफ इंडिया' शोची होस्ट, गायिका आणि कॅामेडीयन सुगंधा मिश्राने नवरात्रीचे औचित्या साधत भरघोस शॅापिंग केली आहे. नवरात्रीत गुजरातमध्ये जाऊन शॅापिंग करण्याचा आनंद हा निराळाच असतो. विशेष म्हणजे सुगंधाला या शॅापिंगमध्ये मदत केली ती 'द वॅाईस किडस' या शोच्या बच्चे कंपनीने. सृष्टी अहमदाबादमध्ये राहणारी आहे त्यामुळे तिला तिच्या शहराविषयी सगळ्या फेमस गोष्टी चांगल्या माहिती आहेत.याच गोष्टीचा फायदा सुगंधाने घेतला आणि मग काय या सा-यांनी मिळून शॅापिंगचा मनमुराद आनंद लुटला.

Web Title: One day Ahmedabad name