n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">क्रतिका सेनगरने कसम तेरे प्यार की या मालिकेला नुकताच रामराम ठोकला. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. पण तिची भूमिका ही काहीच भागांसाठी असणार असल्याचे आधीच ठरलेले होते. या मालिकेचे चित्रीकरण संपल्यानंतर क्रतिकाने काही दिवसांचा ब्रेक घ्यायचे ठरवले आहे. क्रतिकाचा पती निकितन धीर यानेदेखील काहीच दिवसांपूर्वी नागार्जुन - एक योद्धा ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनीही ब्रेक घेऊन एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. यावेळी क्रतिकाचा भाऊही त्यांच्यासोबत होता. या तिघांनी मिळून खूप धमाल मस्ती केली.
Web Title: Nikiton and Krrishika's Full to High
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.