n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेता मनिष पॉलने छोट्या पडद्यावरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आज छोट्या पडद्याप्रमाणे चित्रपटातही त्याच्या अभिनयाचे कौतुक केले जाते. मनिषची पत्नी संयुक्ताने नुकत्याच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मनिष आणि संयुक्ता यांना याआधी चार वर्षांची मुलगी आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे त्याच्या घरातील वातावरण अतिशय आनंदाचे आहे. मनिषचे इंडस्ट्रीतील मित्र त्याला फोन करून, भेटून शुभेच्छा देत आहेत.
Web Title: New visitor to Manish Paul's house
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.